नोकरीन्यूज १८लोकमत
शासकीय बॅंकेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी!
कोरोनाकाळात नोकरीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील विविध सरकारी बॅंकामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर व मॅनजमेंट पदाच्या 4135 जागांसाठी कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. बँकिंग ऑफ पर्सोनल सिलेक्शनने (IBPS) राष्ट्रीय बँकांमधील या सरकारी नोकऱ्यांसाठी अधिसूचनाही जारी केली आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक या बँकांमध्ये ही भरती होणार आहे.
अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- न्यूज १८लोकमत ,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.