AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
शासकीय कागदोपत्री आईच नाव बंधनकारक!
👉🏻शासकीय कागदपत्रांवर वडिलांसह आईचे नाव बंधनकारक केले आहे. 11 मार्च या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उमेदवाराचे नाव, त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असा नाव लिहिण्याचा क्रम असणार आहे. 👉🏻1 मे 2024 या दिवशी किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांच्या नावाची नोंद अशी करावी लागणार आहे. यामध्ये शैक्षणिक, महसुली कागदपत्रे, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्ज सूची शासकीय अर्जावर आणि अन्य कागदपत्रांवर वरीलप्रमाणे नाव लिहिणे बंधनकारक आहे. याच नवीन नियमाबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
1
इतर लेख