AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
शाळकरी मुलांना मिळणार वार्षिक 6000 रुपये!
👉पीएम श्री योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये 516 शाळांना मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या पीएम श्री योजना 2024 मार्फत दर्जेदार शिक्षण पुरवण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. 👉पीएम श्री योजना 2024 योजना अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या शाळेतील मुलींना वाहतूक खर्चासाठी प्रती वर्ष वर्षे सहा हजार रुपये मिळणार आहे. 👉किमान एक किलोमीटर किंवा तीन किंवा पाच किलोमीटर अंतरावर येणाऱ्या मुली या योजनेअंतर्गत पात्र असतील. एकूण 5651 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 👉संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
0
इतर लेख