योजना व अनुदानकिसानवाणी
शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेविषयी जाणून घ्या संपूर्ण माहिती!
प्रत्येक ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार विविध योजना आखत आहे. मधील एक योजना 'शरद पवार ग्रामसमृद्धी' योजना' ही योजना नेमकी काय आहे? यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा? याविषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- किसानवाणी , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
42
इतर लेख