पशुपालनham shikenge
शरद पवार ग्रामसमृद्धि योजना २०२० - २१ बाबत सविस्तर!
पशुपालकांनो, आपल्याकडे अगदी दोन गायी, म्हशी किंवा काही संख्येत कोंबडी पालन असल्यास त्याचे शेड बनवून यशस्वीरीत्या पशुपालन करण्यासाठी शरद पवार ग्रामसमृद्धि योजनेद्वारे अनुदान देण्यात येते. अनुदान किती प्रमाण मिळेल, लाभार्थी कोण तसेच नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 🐥🐔🐄🐃 संदर्भ:- ham shikenge, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
293
59
इतर लेख