AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानKisanwani
व्हर्टिकल फार्मिंग तंत्रज्ञान म्हणजे काय?
🌾मित्रांनो, आजकाल विविध टेकनॉलॉजि मुळे शेतकरी छोट्या जमिनीवर देखील कमालीचे उत्पन्न घेत आहेत.याचेच एक उदाहरण म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग!आज आपण या व्हिडिओ मध्ये या नवीन शेती तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत. 🌾संदर्भ:- kisanwani वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
10