AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडDear Kisaan
व्वा! पोत्यांमध्ये धान्य भरण्याचा अप्रतिम जुगाड!
➡️शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही मिनिटांत गोण्यांमध्ये धान्य कसे भरायचे ते समजेल. ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होते. अप्रतिम जुगाड मशीन पहा. त्याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️संदर्भ:- Dear Kisaan हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
36
9