गुरु ज्ञानAgrostar India
व्वा! कमालीचे आहेत हे यंत्र!
➡️शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडीओ द्वारे आपण शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व मशिनरीची माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून त्यांचे उपयोग आणि वापर कसा करावा याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
1
इतर लेख