AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि यांत्रिकरणअ‍ॅग्रीटेक गुरुजी
वॉटर डिटेक्टर (पाणी शोधण्याची मशीन) बाबत थोडक्यात माहिती!
➡️ मित्रांनो, शेतामध्ये विहीर किंवा बोअरवेल घ्यायची असल्यास सहसा आपण पाण्याचा पॉईंट पाहण्यासाठी नारळ किंवा लोखंडी गज यांपासून जमिनीतील पाण्याचा अंदाज घेताना पहिले आहे. पण आता जमिनीतील अचूक पाणी दर्शविणारी मशीन उपलब्ध झाली आहे. या मशीनच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- Agritech Guruji हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
100
15
इतर लेख