AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
वैयक्तिक शौचालय अनुदान आँनलाईन अर्ज सुरू |
➡️ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी शौचालय दुर्मिळ आहेत. परंतु आता आरोग्याच्या दृष्टिने पहिले तर शौचालय असणे काळाची गरज आहे. त्यामळे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आता वैयक्तिक शौचालय बांधणीसाटी अनुदान दिले जाणार आहे. तर याबद्दल संपूर्ण माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा . ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
11
इतर लेख