योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेला मंजुरी
➡️शेतकरी मित्रांनो, ज्यांनी स्वखर्चातून किंवा मनरेगा योजनांच्या माध्यमातून शेततळे खोदकाम केलेले आहे. अश्या शेतकऱ्यांना प्लास्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान योजनेसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
इतर लेख