योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
वैयक्तिक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन!
👉🏼ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन व राहणीमान उंचवण्यासाठी मनरेगाअंतर्गत कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविल्या जातात. शेतकरी बांधवानी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे रोजगार मंत्री करत आहेत.
🌿मनरेगाअंतर्गत करण्यात येणाऱ्या वैयक्तिक कामांमध्ये सिंचन योजना, शेततळे, फळबाग लागवड, नाडेप कंपोस्ट, भूसुधारणा, फळबाग लागवड अश्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांच्या माध्यमातून शेतकरी त्यांचे जीवनमान सुधारू शकतात त्यामुळे अधिकाधिक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आहे आहे. परंतु तरीही शेतकऱ्यांच्या मनात याबाबत प्रश्न असतील तर या संबंधित अधिक माहितीसाठी mahaegs.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या किंवा हेल्प लाईन नंबर १८०० २३३ २००५ वर संपर्क करा. आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वार मिळेल.
👉🏼संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.