AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वैज्ञानिकांनी विकसित केले गहूचे नवीन वाण
कृषी वार्ताAgrostar
वैज्ञानिकांनी विकसित केले गहूचे नवीन वाण
मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील पावरखेडा येथील कृषी संशोधन केंद्राच्या वैज्ञानिकांनी गहूच्या जेडब्ल्यू १२०१, जेडब्ल्यू १२०२ व जेडब्ल्यू १२०३ हे वाण विकसित केले आहे. गहूच्या या वाणांविषयी ते सांगतात की नवीन वाणांचे उत्पादन दीडपट होईल, म्हणजेच एक हेक्टरमध्ये 55 ते 60 क्विंटल, जे सध्या प्रतिहेक्टरी 35 ते 40 क्विंटल आहे.
148
0
इतर लेख