AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये रोग नियंत्रणाचे उपाय
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये रोग नियंत्रणाचे उपाय
वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये फळकुज हा रोग बुरशी मुळे होतो. ह्या रोगाची लक्षणे दिसताच कॉपर ऑक्सी क्लोराइड किंवा कार्बेन्डाझिम + मॅनकोझेब @ 40 ग्रॅम / पंप याची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
135
0