AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखसचिन मिंडे कृषिवार्ता
वेलवर्गीय पिकासाठी अशाप्रकारे मंडप तयार करा.
मित्रांनो काकडी, दोडका, कारले आणि दुधी भोपळा यांसारख्या पीक वेलींच्या चांगल्या वाढीसाठी तारेचा आधार देऊन मंडप कसा तयार करावा हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. संदर्भ:- सचिन मिंडे कृषिवार्ता. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
9