AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान

वेलवर्गीय पिकावरील डाउनी रोगाचे नियंत्रण !
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वेलवर्गीय पिकावरील डाउनी रोगाचे नियंत्रण !
🌱कोणत्याही किडीरोगाचा प्रादुर्भाव म्हंटल कि त्याला कारणीभूत अनुकूल वातावरण असत. उष्ण आणि दमट वातावरणात डाउनी या रोगाचा प्रादुर्भाव पिकावरती मोठ्या प्रमाणात होतो. सध्या काकडी, भोपळा, दोडके, कारले या वेलवर्गीय पिकांमध्ये आपल्याला डाउनी या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असेल. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानावरती पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात आणि त्याचा परिणाम पिकाच्या अन्ननिर्मितीवरती होऊन थेट उत्पादनावरती होत असतो. डाउनी रोगाचे नियंत्रण करण्यासाठी मेटालॅक्झिल 8 % आणि मॅन्कोझेब 64 % घटक असणारे मेटल ग्रो हे बुरशीनाशक 35 ते 40 ग्रॅम प्रति 15 लीटर प्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख