AgroStar
सल्लागार व्हिडिओAgrostar India
वेलवर्गीय पिकातील फळमाशीचे व्यवस्थापन !
➡️वेलवर्गीय पिकात सध्या फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कीड फळांना डंक मारते त्यामुळे फळाची वाढ खुंटते व फळांचे नुकसान होते. यावर उपाययोजनेसाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. ➡️संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
5
इतर लेख