क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वेलवर्गीय पिकांच्या जोमदार वाढीसाठी!
दोडका, कारले, दुधी भोपळा यांसारखी वेलवर्गीय पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असून त्यांच्या जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी १९:१९:१९ @१.५ किलो प्रति ३ - ४ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे देऊन चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी. तसेच आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पिकास पाण्याचे योग्य नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
31
0
संबंधित लेख