योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
वृक्ष लागवड रोप कलामांसाठी खास
🌿शेतकऱ्यांना बांधावर, पडीक क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्याकरिता 50% अनुदानावर दिल्या जाणाऱ्या रोपाच्या कलमाच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. तर याचबद्दल आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत.
🌿संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.