समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
वृक्ष लागवड अनुदान योजना!
शेतकऱ्यांना स्वत:च्या क्षेत्रात किंवा बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पास केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय शाश्र्वत शेती अभियानांतर्गत वन शेती उप अभियानाच्या सन 2021-22 या वर्षासाठी 3.72 कोटी निधीच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेव्दारे आपण 31 प्रकारचे विविध झाडे, फळझाडे लावू शकता. सध्या झाडे लावणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या योजनेच्या अनुदानाचा लाभ घ्या. यासाठी किती अनुदान, पात्रता व अर्ज कसा करायचा याबाबत आधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ आवश्य पहा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
11
इतर लेख