AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नोकरीप्रभुदेवा जीआर व शेती योजना
१०वी पास वर पोस्टात भरती, पहा काय आहेत अटी, पात्रता, कागदपत्र!
बंधुनो, महाराष्ट्र पोस्टल सर्कल येथे ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे या विषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
15