AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
१२ वी पास उमेदवारासाठी पोलीस भरती !
नोकरी आणि शिक्षणAgrostar
१२ वी पास उमेदवारासाठी पोलीस भरती !
➡️पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे गडचिरोली पोलीस विभाग मध्ये पोलीस शिपाई पदासाठी अर्ज जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2072 असणार आहे ➡️एकूण जागा 136 पदाचे नाव पोलीस शिपाई (Police Constable) : शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किवा विद्यापीठातून क्षिक्षण पूर्ण केल असणं आवश्यक आहे तसेच नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे (ST) चे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत झालेल्या पोलीस बातमीदार किंवा पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेल्या उमेदवार जे ७ वि उत्तीर्ण आहेत, ते भरती करिता पात्र ठरतील व उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदलीसाठी पात्र ठरणार नाही ➡️अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग 450/- रुपये मागास प्रवर्ग 350/- रुपये ➡️अर्ज करण्यासाठीचा पत्ता गडचिरोली जिल्हयातीत प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 जून 2022. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
20