योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
विहीर अनुदान अर्ज प्रक्रिया झाली सुरु !
➡️शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये विहीर पडायची आहे? जुन्या विहिरीचं बांधकाम करायचे आहे ? तर आता या योजनेचा लाभ घ्या. कारण शासनाच्या माध्यमातून या अनुदानासाठी अर्ज मागण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर लवकरत लवकर तुम्ही नोंदणी करा. आणि हि सर्व प्रक्रिया जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
82
25
इतर लेख