योजना व अनुदानTech With Rahul
विहिरी साठी मोबाईल द्वारे करा अर्ज!
➡️शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे यासाठी सरकार नेहमी नवनवीन मार्ग उपलब्ध करून देत असते. तसेच सध्या विहीर अनुदान योजने अंतर्गत विहीर अनुदानसाठी मोबाईल अँप (APP ) द्वारे अर्ज करता येणार आहे . त्यासाठी महाराष्ट्र राज्याने नवीन अँप विकसित केले आहे. याचा फायदा आपल्याला असा होणार आहे कि तुम्ही घरबसल्या अनुदानासाठी नोंद करू शकता आणि सरकारी कार्यालयात होणाऱ्या आपल्या चक्रा थांबवू शकता. तर याची अर्ज प्रक्रिया सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ: TECH WITH RAHUL
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.