AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
विषारी रॅगवीड तणाचा महाराष्ट्रात शिरकाव
कृषि वार्ताअॅग्रोवन
विषारी रॅगवीड तणाचा महाराष्ट्रात शिरकाव
अनेक परदेशी तणापैकी रॅगवीड या तणाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे .हे तण पेठवडगाव(कोल्हापूर)येथे आढळून आला आहे या तणाचा शेतीबरोबर मानवी व जनावराच्या आरोग्यावर घातक परीणाम होऊ शकतो.ह्या तण नियंत्रणासाठी ग्लायफोसेटव अन्य तणा नाशकांचा वापर करता येतो पण ह्या तणाच्या नियंत्रणासाठी जैविक पद्धत जास्त परिणामकारकआहे संदर्भ-अग्रोवन ५ सप्टेंबर१७ राज्य-महाराष्ट्र
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
18
0