AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणAgritech Guruji
विविध भाजीपाला बियाणे पेरणी यंत्राविषयी सविस्तर माहितीती!
➡️ शेतकरी बियाणांची लागवड फोकून, टोबून किंवा पेरून करतात. पण यामध्ये फोकून लागवड केली तर बियाणांचे प्रमाण अधिक लागते तर टोबून केल्यास वेळ अधिक लागतो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेरणी यंत्राबाबत जाणून घेणार आहोत जे विविध पिकाच्या बियाणांची योग्य अंतर व खोलीवर लागवड करण्यासाठी उत्तम यंत्र आहे. या यंत्रांचे पेरणीचे लवकर उरकते. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Agritech Guruji हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
7
इतर लेख