क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखKISAN YT NEWS
विविध पिकांच्या बियाणांची पेरणी करण्याचे उत्तम यंत्र!
➡️ 'मॅन्युअल मल्टी सीडर मशीन' या मशीनद्वारे जवळजवळ सर्व प्रकारच्या भाज्यांची नर्सरी तयार करू शकतो, फक्त भाजीपालाच नाही तर इतर सर्व पिकांची लागवड करता येते. या मशीनची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या मशीनद्वारे आपण दोन ओळी व बियाणातील अंतर सेट करू शकता. या मशीनद्वारे परिश्रम कमी वेळ हि कमी लागतो. या मशीनबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- KISAN YT NEWS. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
70
15
संबंधित लेख