AgroStar
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
विमा भरताना ई पीक पाहणी सक्तीची नाही, तारीख ठरली |
➡️मित्रांनो,पीक विमा पाहणी संधर्भात सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. त्याबद्दल बरेच प्रश्न देखील शेतकऱ्यांना पडत आहेत. अश्यातच विमा भरताना ई पीक पाहणी सक्तीची नाही या बदल नविन अपडेट आले आहे. तर याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
55
7
इतर लेख