AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
विद्यार्थ्यांना मोफत मिळणार टॅब आणि इंटरनेट!
➡️सन 2023 या वर्षात दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकरीता मोफत टॅबलेट, इंटरनेट, कोचिंग व पुस्तके देण्याकरीता महाज्योती योजना राबविण्यात येत असून, या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे, या योजनेबाबत सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये पहा. ➡️संदर्भ:- Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
48
इतर लेख