कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
विज ग्राहक अधिकार नियम 2020 शासन अधिसुचना जारी.
➡️शेतकरी बंधुनो, विजेच्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. ➡️केंद्र शासनाने या ठिकाणी विजेच्या ग्राहकांचे अधिकार नियम २०२० चे संदर्भातील सूचना जारी केली आहे. ➡️काय आहेत या सूचना याविषयी माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यन्त पहा. संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
77
20
इतर लेख