समाचारPrabhudeva GR & sheti yojana
१४ वा हप्ता मिळवण्यासाठी करा हे काम!
➡️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याचा लाभ माहे मे किंवा जून मध्ये जमा होणार असून केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. शेतकरी विविध कारणांमुळे लाभाच्या पात्रतेस वंचित राहतात. शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे परंतु याबाबत कोणाची जबाबदारी राहील? काय कार्यवाही करावी लागेल? याबाबत संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.