AgroStar
व्हिडिओKISAN YT NEWS
वा! या ट्रॅक्टरद्वारे होईल ३० रुपयांमध्ये प्रति तास नांगरणी!
शेतकऱ्यांना यापुढे ई-ट्रॅक्टरमुळे डिझेल खरेदी करण्याची गरज नाही, याद्वारे ताशी २५ ते ३० रुपये दराने शेतात नांगरणी करू शकतात, तर सामान्य ट्रॅक्टरमधून हीच किंमत १५० ते २०० रुपयांपर्यंत येत असते. तसेच ई-ट्रॅक्टरची किंमतही कमी आहे. चला तर मग अधिक माहितीसाठी सदर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया. संदर्भ:- KISAN YT NEWS, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
39
7
इतर लेख