कृषि जुगाड़Indian Farmer Entrepreneurs
वा! या जुगाडाने होणार लवकर आणि सहज फवारणी!
आपल्या शेतकरी मित्रांना पाठीवरच्या पंपाने फवारणी करताना पंपाच्या वजनामुळे कष्ट पडते व बराच वेळ देखील जातो. यासाठी हा एक यशस्वी जुगाड केला आहे. याद्वारे पंप खांद्यावर न घेता गाड्याच्या साहाय्याने एका जागेवरूनच अधिक क्षेत्रामध्ये सहज फवारणी करू शकता. हा जुगाड नेमका कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Indian Farmer Entrepreneurs,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
50
5
इतर लेख