AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीDiscoverV Facts
वा! आधुनिक शेतीसाठी इस्त्राईलचे नवीन तंत्रज्ञान!
शेतकरी मित्रांनो, पिकाच्या वाढीसाठी सर्वात महत्वाच्या घटकामधील एक घटक म्हणजे पाणी. पिकाला त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार कमी-जास्त प्रमाणात पाण्याची गरज भासत असते. तर पिकाला योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी त्याचे व्यवस्थापन कसे करावे तसेच आधुनिक पद्धतीने इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापनेत बदल कसे करू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- DiscoverV Facts, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
100
16
इतर लेख