क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनNDDB
वासराचे संगोपन कार्यक्रम
* हा कार्यक्रम एनडीडीबी संचलित एक कार्यक्रम आहे. * या कार्यक्रमात वेगवेगळ्या टप्प्यांसाठी विशेष खाद्य तयार करुन दिले जाते. * गाभण जनावरांसाठी विशेष संतुलित आहार तयार केला जातो, ज्यामधून प्रथिने, जीवनसत्त्वे आणि चिलेटेड खनिज मिश्रणे मिळतात. * वासराच्या वाढीसाठी विशेष खाद्य दिले जाते, जेणेकरून वासरांची वेगाने चांगली वाढ होईल. * कार्यक्रमांतर्गत लसीकरण आणि डीवर्मिंग वेळोवेळी ठराविक कालावधीत केले जाते. संदर्भ: NDDB
908
0
संबंधित लेख