AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सफलतेची कथाकिसानवाणी
वार्षिक कमाई तब्बल १० लाख..! पहा 'या' जिद्दी महिलेची यशोगाथा
शेतकरी बंधूंनो,नांदेड जिल्ह्यातील अर्चना हुंडेकर ज्यांच शिक्षण जेमतेम १० वी पर्यंतच झालयं. परंतु आज त्यांनी हळद शेती आणि प्रक्रिया उद्योगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. यातून त्यांना वर्षाला तब्बल ८ ते १० लाखांची कमाई देखील होतेय. चला तर त्यांची अनोखी यशोगाथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-किसानवाणी, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
8
इतर लेख