AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वातावरण बदल आणि कांद्याचे संरक्षण!
गुरु ज्ञानAgrostar
वातावरण बदल आणि कांद्याचे संरक्षण!
✅सध्या तापमानातील चढ उतार मुळे कांदा पिकावर कीड आणि रोगाचा पादुर्भाव दिसून येत आहे. पीक संरक्षणसाठी पानावरील रोग आणि कीड नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस 2 मि.लि. अधिक 0.5 मि.लि स्टिकर प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. ✅तसेच कीड रोगाचा पादुर्भाव पाहून पुढील फवारणी हेक्झाकोनॅझोल 1 मि.लि. अधिक कार्बोसल्फान 1.5 मि.लि. अधिक 0.5 मि.लि स्टिकर प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी. ✅वरील फवारणीनंतर सुद्धा पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचे नियंत्रण झाले नाही, तर प्रोपीकोनॅझोल 1 मि.लि अधिक डेल्टामेथ्रीन 1.25 मि.लि. अधिक 0.5 मि.लि स्टिकर प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. ✅संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0