गुरु ज्ञानAgroStar
वाढीच्या अवस्थेत ऊस पिकाचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन
🌱ऊस पिकाच्या जोमदार फुटव्यांसाठी व गुणवत्तेसाठी पिकात खतांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. यासाठी पिकात तण व्यवस्थापन करून एकरी 50 किलो युरिया, 100 किलो 10:26:26, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर आणि 25 किलो संचार या खताचा वापर करावा. त्यानंतर पिकात भर लावून पावसाचा अंदाज बघून पाणी द्यावे. तसेच फवारणीसाठी 19:19:19 विद्राव्ये खत @ 3 ग्रॅम व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-2 @1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.