AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वाढीच्या अवस्थेत ऊस पिकाचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
वाढीच्या अवस्थेत ऊस पिकाचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन
➡️ ऊस पिकाच्या जोमदार फुटव्यांसाठी व गुणवत्तेसाठी पिकात खतांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. यासाठी पिकात तण व्यवस्थापन करून एकरी ५० किलो युरिया, १०० किलो १०:२६:२६, १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावे व पिकात भर लावून पाणी द्यावे. तसेच फवारणीसाठी १९:१९:१९ विद्रावये खत @३ ग्रॅम व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संबंधित उत्पादने - AGS-CN-444,AGS-CN-368,AGS-CN-185,AGS-CN-299,AGS-CN-341 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
15
9
इतर लेख