आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वाटणा शेंग पोखरणारी अळी
हिरवा वाटणा शेंग पोखरणारी अळी प्रादुर्भाव जाणवताच कीटकनाशक ट्रायझोफॉस 30मिली प्रती पंप फवारणी करावे,प्रादुर्भाव वाढल्यास शेंग गुणवत्ता विक्रीसाठी राहत नाही सोबतच उत्पादनात घट येऊ शकते.
4
0
इतर लेख