AgroStar
सल्लागार लेखAgroStar India
वांगे पिकातील भरखते नियोजन!
शेतकरी बंधूंनो, वांगी पिकामध्ये साधारण एक महिना झाल्यानंतर कोणते खत देणे आवश्यक आहे.जेणेकरून पिकामध्ये योग्य वाढ व विकास होईल. याविषयी संपूर्ण मार्गदर्शन 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
102
34
इतर लेख