AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी व भेंडी पिकातील कोळी किडीचे नियंत्रण!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वांगी व भेंडी पिकातील कोळी किडीचे नियंत्रण!
🍆लाल कोळी हि कीड पानातील व नवीन वाढणाऱ्या शेंड्यामधील रस शोषून घेते. कीड रसशोषण करत असल्याने कालांतराने पाने पिवळसर पडतात. लाल कोळी मुळे झाडांवर जाळ्या दिसतात. तसेच तापमान वाढले कि लाल कोळीचा प्राधुरभाव भेंडी व वांगी पिकात जास्त प्रमाणात दिसतो. याच्या नियंत्रणासाठी प्रोपरगाईट ५७ इसी २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच फवारणीवेळी पाणी जास्त प्रमाणात वापरावे. 🍆संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
5
इतर लेख