क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओABP MAJHA
🍆वांगी लागवडीबाबत महत्वाचा सल्ला!
अनेक भाजीपाला उत्पादक शेतकरी वांग्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. डिसेंबर-जानेवारी महिन्यात उन्हाळी वांग्याची लागवड केली जातो. सध्या या वांग्याची रोपं तयार करण्याचं काम सुरु आहे. या काळात शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी पाहुयात. संदर्भ:- ABP MAJHA, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
6
संबंधित लेख