AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी फळ पोखरणारी आळी करा नष्ट!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वांगी फळ पोखरणारी आळी करा नष्ट!
➡️वांगी पिकात शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे. यामुळे पिकाचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाययोजना म्ह्णून झाडाचे प्रादुर्भावग्रस्त शेंडे खुडावे व खराब झालेली फळे तोडून नष्ट करावी. त्यानंतर रासायनिक नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी घटक असेलेले अमेझ एक्स @८० ते १०० ग्रॅम किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी घटक असलेले कोराजन @६० मिली प्रति एकर याप्रमाणे २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.याच्या सोबत निम ऑइल २मिली लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. ➡️संदर्भ: अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
3
इतर लेख