AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
वांगी पिकावरील सूत्रकृमी समस्या नियंत्रण !
➡️शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वांगी लागवड वर्षभर घेतली जाते. तर एकाच जमिनीत वारंवार तेच पीक घेतल्याने मुळांवर गाठी येण्याचे प्रमाण वाढते तर त्यावर काय उपाय योजना करावी यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा . ➡️संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
7