आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. पूनम कुमार पेरपार
राज्य - छत्तीसगड
उपाय:- क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५% एससी @४ मिली प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!