गुरु ज्ञानAgrostar India
वांगी पिकातील सूत्रकृमी नियंत्रण !
🌱शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वांगी लागवड वर्षभर घेतली जाते. तर एकाच जमिनीत वारंवार तेच पीक घेतल्याने मुळांवर गाठी येण्याचे प्रमाण वाढते तर त्यावर काय उपाय योजना करावी यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा .
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.