गुरु ज्ञानAgrostar
वांगी पिकातील शेंडे अळी नियंत्रण!
🌱वांगी पिकामध्ये शेंडा अचानक सुकणे, पाने सुकणे तसेच फुलांची गळ
होणे या समस्या जाणवत असल्यास त्याला कारणीभूत असणारी शेंडा व फळ पोखरणारी अळी ही कीड असून यावर उपाय करण्यासाठी कोपीगो या कीटकनाशकाची @80 मिली/एकर याप्रमाणे फवारणी अतिशय परिणामकारक राहते.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.