क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकातील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!🍆
• शेतकरी बंधुनो, वांगी पिकामध्ये फळ आणि शेंडा पोखरणारी कीड सर्वसाधारणपणे ४० टक्के नुकसान करते. • योग्य वेळी उपाययोजना केल्या नाहीत, तर हे नुकसान ८० टक्क्यापर्यंत जावू शकते. • त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त शेंडे व फळे आढळून आल्यास काढून नष्ट करावीत. • पीक फुलोऱ्यावर येण्या अगोदर एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. • रासायनिक नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी @८० ते १०० ग्रॅम किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी @६० मिली प्रति एकर याप्रमाणे २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
41
14
संबंधित लेख