AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकातील शेंडा पोखरणाऱ्या अळीसाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकातील शेंडा पोखरणाऱ्या अळीसाठी उपाययोजना!
वांगी पिकात शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे. यामुळे पिकाचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाययोजना म्ह्णून झाडाचे प्रादुर्भावग्रस्त शेंडे खुडावे व खराब झालेली फळे तोडून नष्ट करावी. त्यानंतर क्लोरँट्रनिलीप्रोल १८. ५० % एससी घटक असलेले कीटकनाशक @ ८० मिली प्रति एकर याप्रमाणे घेईन पिकात फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
20
12